POCO X7 Pro Price in India: Value for Money in ₹20,000-25,000 Segment
20 हजारात चांगला फोन शोधत आहात? POCO X7 Pro हा तुमच्यासाठी Value for Money पर्याय ठरू शकतो. Dimensity 8400 Ultra प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले, 6550mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन मल्टीटास्किंग, गेमिंग आणि रोजच्या वापरासाठी मजबूत आहे.या पोस्टमध्ये POCO X7 Pro ची किंमत, पूर्ण स्पेसिफिकेशन्स, प्रोस & कॉन्स आणि खरेदी करावा का … Read more