Vivo ने कंपनीने X300 सिरीज चा Vivo X300 FE मॉडेल लाँच केला असून या स्मार्टफोन मध्ये IP68 आणि IP69 ची सर्टिफिकेशन मिळते 8 Gen 5 प्रोसेसर आणि 120Hz अशा फिचर्स सह हा स्मार्टफोन मार्केट मध्ये Vivo ने उतारलेला आहे या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन सांगणार आहे
Quick Disclaimer: मी जे specs ह्या पोस्टमध्ये सांगणार आहे ते leacks आणि reports वर आधारित आहेत Official लॉन्च नंतर कंपनीकडून फिचर्स मध्ये बदल होऊ शकतात
Mobile specs:
- मोबाईलचे नाव Vivo X300 FE
- डिस्प्ले 1.5K 120Hz Refresh rate LTPO AMOLED Display
- प्रोसेसर Snapdragon 8 Gen 5 (3nm) processor Power efficient
- बॅटरी 6500mAh battery with 90W wired fast charger and 40W wireless chaging support
- मागील कॅमेरा triple setup Rear camera 50MP primary camera + 50MP telephoto Periscope + 8MP Ultrawide
- पुढील कॅमेरा 50MP 20mm wide with zeiss optics, HDR
- RAM Up to 12GB with LPDDR5X RAM
- Storage Up to 512GB with UFS 4.1 storage
- OS Android 16 with OriginOS 6 And 5year’s Android upgrade
- Connectivity Wi-Fi 7, Bluetooth 6.0, NFC USB type-C 2.0, 18 5G Bands support, Dual 4G VoLTE support, eSIM support, Wi-Fi calling support
Big Battery of X300 300 FE
Vivo X300 FE ची बॅटरी 6500mAh मोठी बॅटरी आहे या स्मार्टफोन ची बॅटरी बॅक अप चांगला आहे हा फोन एका चार्ज मध्ये 22-26 तासाचा बॅटरी बॅक अप देऊ शकतो
नॉर्मल यूज मध्ये पण हाय एंड गेमिंग आणि हेवी युज केला तर हा मोबाईल 7-8 तासांचा बॅटरी बॅक अप देऊ शकतो
आणि या स्मार्टफोन ला चार्ज करण्यासाठी कंपनीने 90W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे तसेच 40W चा वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट पण या स्मार्टफोन आहे
90W च्या फास्ट चार्जिंग बद्दल बोलायचे झाले तर हा चार्जर 0 ते 50%चार्ज मात्र 26 min मध्ये होतो आणि 0 ते 100% 55min मध्ये फुल चार्ज होतो
आणि 40W ची वायरलेस चार्जिंग 0 ते 50% चार्जिंग होण्यासाठी 1 तास लागू शकतो
Powerfull Processor with Vivo X300 FE
Vivo X300 FE चा प्रोसेसर 8 Gen 5 (3nm TSMC N3P)टेक्नॉलॉजी वर आधारित आहे आणि हा प्रोसेसर पॉवरफुल आहे कारण असा प्रोसेसर मोबाईल कंपनी परफॉर्मन्स स्मार्टफोन मध्ये देतो
या स्मार्टफोन च्या CPU बघितला तर Octa-core (2×3.8 GHz Oryon V3 Phoenix L + 6×3.32 GHz Oryon V3 Phoenix M) आहे आणि याचा GPU Adreno 829 इतका आहे त्याच्यामुळ हा स्मार्टफोन गेमिंग स्मूथ सुरळीतपणे हॅण्डल करतो हा प्रोसेसर
म्हणून हा स्मार्टफोन हाय एंड गेमिंग आणि मल्टी टास्किंग स्मूथ सुरळीत हॅण्डल करतो
Impressive connectivity and durability
Vivo X300 FE मॉडेल चे कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघिलते तर याच्यात Wi-Fi 7, Bluetooth 6.0 ,OTG ,18 5G चे Bands NFC USB type-C 2.0 Dual 4G VoLTE support Wi-Fi calling support अश्या कनेक्टिव्हिटी या स्मार्टफोन मध्ये Vivo X300 FE मध्ये मिळतात
आता या स्मार्टफोनचा टिकाऊपणा बद्दल सांगायचे तर याच्यात Vivo कंपनीने पाणी आणि धुळीपासून संरक्षनासाठी IP68 आणि IP69 ची सर्टिफिकेशन दिलेली आहे आणि कंपनीच्या दाव्यानुसार हा स्मार्टफोन 1.5 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिटे राहू शकतो
पण एक लक्षात ठेवा जर तुमचा स्मार्टफोन वॉटर डेमेज मुळे
खराब झाला तर कंपनी तुमच्या मोबाईल स्मार्टफोनची वॉरंट क्लेम करत नाही ती जबाबदारी कंपनी घेत नाही त्याच्यामुळे मोबाईल स्मार्टफोन मध्ये जरी डस्ट आणि वॉटर रजिस्टंट ची सर्टिफिकेशन मिळत असेल तरी तुमच्या स्मार्टफोनची काळजी घ्या
Powerfull camera setup
Vivo X300 FE मध्ये तीन कॅमेरा सेटअप मिळतात ज्याच्यामध्ये मेन कॅमे50 मेगापिक्सेलचा Sony IMX921 सेन्सर आहे या कॅमेऱ्याचे स्पेक्स f/1.6, 23mm (wide), 1/1.56, 1.0m, PDAF, OIS आहेत
आणि याचा दुसरा कॅमेरा पण 50 मेगापिक्सेल चा आहे आणि हा टेलिफोटो परिस्कोप लेन्स आहे आणि हा Sony IMX882 सेन्सर आहे आणि f/2.7, 73mm (periscope telephoto), 1/1.95, 0.8 m, PDAF, OIS, 3x optical zoom हे या कॅमेऱ्याचे स्पेक्स आहेत
याचा अल्टा वाइड कॅमेरा 8 मेगापिक्सेल चा आहे
आणि हे या कॅमेऱ्याचे स्पेक्स , f/2.2, 15mm, 115 (ultrawide), 1/4.0, 1.12m आहेत
आणि तसेच याचा पुढील कॅमेरा सुद्धा 50 मेगापिक्सेल आहे आहे जो f/2.0, 20mm (wide), 1/2.76, 0.64m, AF
Zeiss optics, HDR आहे जो 4K 60FPS व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो
आणि रिअर कॅमेऱ्याच्या व्हिडिओ रेकॉडिंग बघितली तर हा स्मार्टफोन 8K 30FPS आणि 4K 30/60/120FPS तसेच 1080p 30 /60/120FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकतो
Telephoto extended kit
या स्मार्टफोन कंपनीने telephoto extended किट(Gen2) पण दिले आहे पण हे मोबाईल च्या बॉक्स सोबत येत नाही हे किट वेगळे विकत घ्यावे लागते
Telephoto extended किट ( Gen2 )विषयी सांगायचे तर याच्यात 200mm चा लेन्स येतो आणि याचे वजन सुमारे 153g इतके आहे आणि याला 1600mm पर्यंत मॅक्स झूम करू शकता आणि चांगल्या पद्धतीचे क्लिअर फोटो काढू शकता
आणि ह्या लेन्स मध्ये IP54 ची सर्टिफिकेशन मिळते जी पाणी आणि धुळीपासून संरक्षण करते
What is included in the Telephoto Extended Kit?
Telephoto extended किट मध्ये 200mm Gen2 आणि स्पेशल केस मिळते ज्याच्यामध्ये लेन्स फिट होतो अशा प्रकारच्या सामग्री किटमध्ये मिळतात या vivo X300 FE मध्ये एकच लेन्स कंपनीने दिलेला आहे
मात्र vivo X300 Ultra मध्ये 200mm आणि 400mm असे दोन telephoto extended किट दिले आहेत
Impressive Display
Vivo X300 FE चा डिस्प्ले 6.31 inches ची 1.5K आणि 120Hz रिफ्रेश रेट चा LTPO AMOLED Display आहे आणि Hi डिस्प्ले 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट करते तसेच या डिस्प्ले मध्ये 1B कलर्स मिळतात आणि 5000nits पिक ब्राईटनेस 1800nits HBM आणि HDR10+ चा सपोर्ट मिळतो
आणि या डिस्प्ले चा स्क्रीन टू बॉडी रेटिओ 90.2% आहे तसेच याच्या डिस्प्लेच्या संरक्षणसाठी Mohs level 4 प्रोटेक्शन दिले आहे
Vivo X300 FE storage options
Vivo ने X300 FE चे दोन स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध केले आहेत आणि हा स्टार्टिंग 12GB RAM पासून सुरू होतो ज्याच्यामध्ये 12GB RAM + 256GB ROM आणि 12GB RAM आणि 512GB ROM आणि हा LPDDR5X Ultra RAM सह UFS4.1 स्टोरेज सह येतो आणि हा स्टोरेज खूप फास्ट मानला जात आहे
Final Thoughts
आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये मोबाईल स्मार्टफोनची माहिती डिटेल मध्ये जाणून घेतली याच्या कॅमेऱ्या बद्दल डिस्प्ले, रॅम स्टोरेज telephoto extended किट विषयी सगळी माहिती या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे
जर तुम्हाला हा ब्लॉग पोस्ट वाचून माहिती आणि व्हॅल्यू मिळाली असेल तर कमेंट करायला विसरू नये
आणि अशेच मोबाईल स्मार्टफोनची माहिती डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी तुम्ही mobileteck.com ला भेट देऊ शकता
असेच ब्लॉग पोस्ट वाचत रहा खुश रहा आणि तुमचे फीडबॅक कॉमेंट करा
चला मग पुढच्या पोस्टमध्ये भेटूया…