MobileTeck ek honest mobile review platform ahe je Indian users sathi mobile specifications, latest smartphones, ani real-world insights provide karto.
Namaste!
Mi Pratik Roj ahe, MobileTeck cha founder ani main writer. Mi Palghar, Maharashtra (Mumbai chya javal, Konkan region) madhe rahto. Mobile technology janun ghenya baddal avad ahe ani tyamulech ha blog suru karat ahe.
आमच्याबद्दल (About MobileTeck)
MobileTeck वर मी आणि माझ्या टीम मोबाईल फोनची पूर्ण स्पेसिफिकेशन्स, प्रॉस-कॉन्स, रिअल यूज एक्सपीरियन्स, परफॉर्मन्स टेस्ट, कॅमेरा क्वालिटी, बॅटरी लाइफ, आणि बजेट-फ्रेंडली पर्याय याबद्दल प्रामाणिक माहिती देतो.
आमचे ध्येय आहे की भारतीय ग्राहकांना सही निर्णय घेता यावा – मग तो ₹10,000 चा बजेट फोन असो किंवा प्रीमियम फ्लॅगशिप. आम्ही कोणत्याही ब्रँडला promote करत नाही; फक्त facts आणि honest opinion देतो.
आमची Journey
Palghar मध्ये राहत असताना, मी पाहिले की लोकांना मोबाईल खरेदी करताना खूप confusion होते – specs समजत नाहीत, marketing claims वर विश्वास बसतो, आणि नंतर regret होते. त्यामुळे 2025 मध्ये मी MobileTeck.com सुरू केले.
आज आम्ही साध्या भाषेत, डिटेल्ड comparisons, आणि real photos/videos सह reviews देतो जेणेकरून तुम्हाला घरबसल्या योग्य फोन निवडता येईल.
आमचे मूल्य (Our Values)
Honesty — कधीही paid reviews किंवा fake praise नाही.
Clarity — Technical specs सोप्या भाषेत समजावणे.
Helpfulness — तुमच्या बजेट, usage (gaming, photography, daily use) नुसार recommendations.
Transparency — जर affiliate links असतील तर ते स्पष्ट सांगतो.