Motorola Edge 70 Max Price in India: Snapdragon 8 Gen 5, 7100mAh Battery, 144Hz Display & Full Specifications
मोटरोला कंपनीचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 70 Max ने धमाकेदार फिचर्स सह मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. या लेटेस्ट फोन मध्ये Snapdragon 8 Gen 5 पॉवरफुल octa-core प्रोसेसर 7100mAh बॅटरी असे चांगले फिचर्स स्मार्टफोन दिले आहेत या स्मार्टफोनची किंमत आणि डिटेल माहिती पोस्ट मध्ये मिळणार आहे. Motorola Edge 70 Max Highlights Snapdragon 8 Gen 5 Octa-core … Read more