Vivo कंपनीने त्याचा. flagship level चा कॅमेरा फोन मार्केट मध्ये लाँच केला आहे ZEISS Camera setup आणि 9500 प्रोसेसर सह AMOLED LTPO Display मिळतो या पोस्ट मध्ये मी Vivo X300 Pro बद्दल डिटेल माहिती सांगणार आहे
मी जे specification सांगणार आहे ती माहिती leaks आणि reports वर आधारित आहे. Official launch नंतर specifications बदलू शकतात.
Vivo X300 Pro: प्रमुख वैशिष्ट्ये
| वैशिष्ट्ये | तपशील |
|---|---|
| मोबाईलचे नाव | Vivo X300 Pro |
| डिस्प्ले |
1.5K Resolution 120Hz LTPO AMOLED Display |
| बॅटरी |
6510mAh Battery 90W Fast Charger |
| प्रोसेसर |
MediaTek Dimensity 9500 (3nm Chipset) |
| मागील कॅमेरा |
200MP + 50MP + 50MP Triple Setup Camera |
| समोरील कॅमेरा | 50MP Front Camera |
| रॅम | Up to 16GB RAM |
| स्टोरेज | Up to 512GB Storage |
| OS | Android 16 with OriginOS 6 |
| कनेक्टिव्हिटी |
5G Support, USB Type-C 3.2, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC |
Battery
या स्मार्टफोन मध्ये 6510mAh ची मोठी बॅटरी आहे जो नॉर्मल use मध्ये जसे call, social media, browsing आणि कॅमेरा अशा use मध्ये बॅटरी 22 ते 28 तासापर्यंत चालते
जास्त वापरकर्त्यांनसाठी हा स्मार्टफोन 7 ते 9 तासापर्यंतचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो
तसेच या स्मार्टफोन ला चार्ज करण्यासाठी Vivo ने 90W चा फास्ट चार्जर पण दिलेला आहे जो ( 0-50% 25 min आणि full चार्ज 60 min मध्ये होतो
या स्मार्टफोन ला 40W चा रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट पण मिळतो जो 30 min मध्ये 40-45% चार्ज होतो.
Processor
या स्मार्टफोन मध्ये (3nm) वर आधारित असलेला 9500 प्रोसेसर दिलेला आहे जो 4.21 GHz क्लॉक स्पीड पर्यंत पोचतो आणि Arm G1-Ultra GPU आहे त्यामुळे डिव्हाईस सुरळीत मल्टीटास्किंग हॅण्डल करते आणि या प्रोसेसर चा AnTuTu score: 2982875 इतका आहे
Connectivity
या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितली तर याच्यात 5G Network support, Dual SIM cards support आणि NFC मिळतो Wi-Fi 7 Bluetooth 5.4 आणि USB type-C 3.2 अश्या कनेक्टिव्हिटी या स्मार्टफोन मध्ये येतात
Durability
हा स्मार्टफोन Long Term Usage साठी बनवला आहे त्याच्यासाठी या स्मार्टफोन मध्ये IP68 आणि IP69 चा support दिला आहे जो Dust आणि water resistant आहे आणि हा स्मार्टफोन aluminium frame सह येतो तसेच याचा मागचा भाग glass back आणि स्क्रीन वर Armor Glass, Mohs level 4 ची प्रोटेक्शन येते
Camera
Vivo X300 Pro कॅमेऱ्याच्या बाबतीत खूप मजबूत आहे आणि ZEISS च्या partnership मुळे फोटो कॅमेऱ्यासारखे professional दिसतात बेसिकली हा कॅमेरा फोन आहे ज्यांना फोटोग्राफी ची आवड आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन उपयुक्त ठरेल
या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे
ज्याच्यामध्ये 50MP Sony LYT-828 Main sensor 200MP ZEISS APO telephoto camera lens आणि 50MP Ultra wide ase तीन कॅमेरा सेटअप मिळतो
या स्मार्टफोन चा Front कॅमेरा 50MP चा आहे जो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी 4K 30/60 FPS 1080P 30/60 FPS सपोर्ट करतो
Display
Vivo X300 Pro मध्ये 6.78 inch LTPO 1.5K Resolution AMOLED Display आहे आणि 120Hz रिफ्रेश rate सह स्मार्टफोनचा Display स्मूथ फील होतो
या स्मार्टफोन ची स्क्रीन 2160Hz PWM support करते आणि याची पिक ब्राईटनेस 4500 nits इतकी आहे
1B colors सह (91.6% screen-to-body ratio) आहे
Storage
हा स्मार्टफोन विविध स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो ज्याच्यामधे 12GB ते 16GB LPDDR5X RAM आणि 256GB ते 512GB Dual UFS 4.1 Storage सह हा स्मार्टफोन येतो
Price
या स्मार्टफोन ची किंमत स्टोरेज नुसार वेगळी किंमत आहे ती किंमत मी खाली दिलेली आहे ही किंमत Amazon वरची आहे Amazon साईट वर फक्त 16GB +512GB Storage option चा व्हेरिएंट उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 1,19,999 इतकी आहे
बाकीचे स्टोरेज option जसे (256GB आणि 1TB) हे Amazon साईट वर दिसत नाही हे स्टोरेज option चीनमध्ये उपलब्ध आहेत
Conclusion
हा स्मार्टफोनVivo कंपनीने कॅमेरा यूजर साठी टार्गेट करून मार्केट मध्ये लाँच केलेला आहे ZEISS च्या partnership मुळे फोटो कॅमेऱ्यासारखे professional येतात हा स्मार्टफोन फक्त कॅमेरा फोन आहे गेमर लोकांसाठी टार्गेट केलेला नाही तसे बघितले तर 9500 प्रोसेसर इतका पॉवर full आहे जो heavy गेमिंग स्मूथ सुरळीतपणे हॅण्डल करू शकतो पण Vivo ने हा प्रॉडक्ट कॅमेरा युजर्स साठी टार्गेट केलेला आहे