Iphone 17 pro Max याच्यामध्ये 120Hz Super Retina XDR OLE डिस्प्ले आणि 25W ची wireless चार्जिंग दिलेली आहे जी ह्या स्मार्टफोन ला 50% 30min मध्ये चार्ज करते मी तुम्हाला Iphone 17 pro Max चे specification थोडक्यात सांगणार आहे
मोबाईल ची वैशिष्ट्ये
iPhone 17 Pro Max: प्रमुख वैशिष्ट्ये
| Feature | Details |
|---|---|
| Mobile Name | iPhone 17 Pro Max |
| Display | 120Hz LTPO Super Retina XDR OLED Display |
| Processor |
Apple Bionic A19 Pro 3nm Chipset |
| Battery |
4823mAh Battery 40W Charging 25W MagSafe Wireless Charging |
| Rear Camera |
48MP Main Camera + 48MP Ultra Wide + 48MP Periscope Zoom |
| Front Camera | 18MP (PDAF) Front Camera |
| RAM Options | Starting with 12GB RAM |
| Storage Options | 256GB + 512GB + 1TB + 2TB |
| OS | Available to iOS 26 |
| Connectivity |
5G, Wi-Fi, Bluetooth, NFC, USB Type-C |
Massive 4823mAh Battery
Apple कंपनीने Iphone 17 pro Max मध्ये 4823 mAh ची मोठी बॅटरी दिली आहे जी तुम्हाला 33 /35 तासाचा बॅटरी back Up देऊ शकतो आणि या स्मार्टफोन ला चार्ज करण्यासाठी तुम्हाला 40W चा अडॅप्टर मिळतो ( इन बॉक्स मिळत नाही ) आणि 25W Magesafe ची wireless चार्जिंग दिलेली आहे
A19 pro powerfull chipset
Apple ने या स्मार्टफोन मध्ये A19 pro चीप सेट चा वापर केलेला आहे आणि ही चीप ( 3nm ) वर आधारित आहे ज्यामुळे हा स्मार्टफोन मल्टी टास्किंग आणि गेमिंग स्मूथ सुरळीतपणे हॅण्डल करतो
iPhone connectivity
या स्मार्टफोन च्या कनेक्टिव्हिटी बद्दल बघितले तर याच्यात तुम्हाला ,5G , stereo speakers आणि NFC मिळतो Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि type-C 3.2 अशा कनेक्टिव्हिटी मिळतात
Durability of iphone 17 Pro max
टिकाऊपणाच्या बाबतीत Apple iPhone ने या स्मार्टफोन मध्ये IP68 दिलेला आहे जो Dust आणि water resistant आहे Apple कंपनीने iPhone 17 pro Max ची बॉडी Titanium Frame, Ceramic Shield ची दिलेली आहे
Triple setup camera
Iphone 17 pro Max स्मार्टफोन मध्ये तीन कॅमेरा set up मिळतो ज्याच्यामध्ये 48 MP चा Main कॅमेरा ani 48MP चा Ultra wide आणि 48MP चा telephoto Periscope Zoom लेन्स आणि समोरचा कॅमेरा 18 MP चा दिलेला आहे
Super Retina LTPO OLE Display
Iphone 17 pro Max याच्यामध्ये Apple ने 120Hz refresh rate आणि LTPO Super Retina XDR OLE Display दिलेला आहे जो सुपर रिस्पॉन्सिव आणि प्रीमियम वाटतो तसेच Apple ने Security साठी Face ID Unlock System दिलेला आहे जो मोबाईल डिस्प्ले चा प्रीमियमनेस वाढवतो
iphone 17 Pro max storage
Iphone 17 pro Max 4 स्टोरेज option मधे येतो ते खालील प्रमाणे:
12GB RAM + 256 GB Storage
12GB RAM + 512GB Storage
12GB RAM + 1TB storage
12GB RAM + 2TB storage
iPhone Price
ही जी किंमत मी तुम्हाला खाली दिलेली आहे ती price प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी असेल ही किंमत मी तुम्हाला खाली दिली आहे ती फक्त Amzone वरची आहे
12GB RAM + 256 GB → ₹1,49,900
12GB RAM + 512GB → ₹1,69,900
12GB RAM + 1TB → ₹1,89,900
12GB RAM + 2TB → ₹2,29,900
तुम्ही Amzone site वर जाऊन खात्री करा की ही किंमत Wrong आहे की Right कारण किंमत change होत राहतात
Conclusion
मी या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला Iphone 17 Pro max ह्या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन सांगितल्या स्टोरेज ऑप्शन कोणते उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत असे सगळे पॉइंट मी ह्या पोस्टमध्ये तुम्हाला सांगितली आहे
मी अशा करतो की हा पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल
जर ह्या पोस्ट ने तुम्हाला महत्त्व दिलं असेल तर नक्की कमेंट करा
कारण तुमच्या कमेंट मुळे मला तुमची साथ मिळते…
चला तर मग पुढच्या पोस्टमध्ये भेटूया.
2 thoughts on “Iphone 17 pro Max 120Hz Display 4823mAh Massive Battery”