Google Pixel 9a

Google pixel 9a 6.3 inche ची P-OLED , HDR , 120Hz डिस्प्ले आणि 186g वेट सह IP68 आणि अल्युमिनियम फ्रेम आहे प्लास्टिक बॅक पॅनल अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि स्टिरीओ स्पीकर अशा या स्मार्टफोन बद्दल तपशील माहिती या पोस्ट च्या माध्यमातून देणार आहे

त्याच्या पहिले एक डिस्क्लेमर: या स्मार्टफोन विषयीची माहिती लिक्स आणि रिपोर्ट वर आधारित आहे

Smartphone features

Device name: Google Pixel 9a

Display: 6.3 inche P-OLED, HDR, 120Hz Display (83.5% screen to body retio)

Processor: Google Tensor G4 ( 4nm ) Processor

Battery: 5100mAh Battery 23W fast charging with PD 3.0 And 7.5W wireless charging support

Front Camera: 13MP Front Camera

Rear Camera: Dual Camera Set Up with 48MP + 13MP

RAM: 8GB RAM With LPDDR5X RAM

Storage: Up to 256GB with UFS 3.1 Storage

OS: In box Android 15 with Google Pixel UI And 7 Android updates

Connectivity: Wi-Fi 6E , Bluetooth 5.3 , NFC , USB type-C 3.2 , Wi-Fi calling, Dual SIM support 5G Support

Google Pixel 9a Display

Google Pixel 9a चा डिस्प्ले 6.3 inche ची P-OLED HDR 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.आणि 1800 nits HBM सह 2700 पीक ब्राईटनेस मिळते. तसेच कॉर्निग गोरिला ग्लास 3 Mohs level 4 ची डिस्प्ले प्रोटेक्शन मिळते 88.6% screen to body retio आहे तसेच 1080 x 2424 पिक्सेल इतकी मोबाईल स्क्रीन रिसोल्युशन आहे

Pixel 9a Battery

Google Pixel 9a ची बॅटरी 5100 mAh ची लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. आणि 23W ची फास्ट चार्जिंगसपोर्ट स्मार्टफोन मध्ये मिळतो. तसेच 7.5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे.आणि या स्मार्टफोन मध्ये बायपास चार्जिंग सपोर्ट पण मिळतो या फीचर चा फायदा अशा आहे की चार्जिंग ला लावून इतर काम करू शकता. बायपास चार्जिंग मुळे डायरेक्ट पॉवर फोनच्या सिस्टीमला मिळते. आणि बॅटरी वर परिणाम होत नाही आणि त्यामुळे बॅटरीची हेल्थ टिकून राहते.

Pixel 9a Processor

Google Pixel 9a मध्ये Google Tensor G4 प्रोसेसर आहे आणि हा प्रोसेसर (4nm) टेक्नोलॉजी वर आधारित आहे त्यांच्यामुळे हा प्रोसेसर पॉवर एफिसियंट आहे आणि याचा GPU Mali-G715 MP7 आहे जो मिडीयम लेवल ची गेमिंग हॅण्डल करू शकतो. गूगल पिक्सेल 9a साध्या गेमिंग साठी चांगला आहे. पण हार्डकोर गेमिंग साठी हा स्मार्टफोन परफेक्ट नाही या स्मार्टफोन चा CPU Octa-core (1×3.1 GHz Cortex-X4 & 3×2.6 GHz Cortex-A720 & 4×1.9 GHz Cortex-A520) आहे.

Pixel 9a Camera's

या स्मार्टफोन मध्ये मागील बाजूने दोन कॅमेरा सेटअप मिळतो ज्याच्यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेन्सर 48 मेगापिक्सेल चा Sony IMX586 Quad-PD सेन्सर आहे आणि दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सेल चा आहे जो Sony IMX712 अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर आहे. या स्मार्टफोन च्या रिअर कॅमेऱ्यामधून व्हिडिओ रेकॉर्ड कार्यक्षमता 4K 30/60 FPS आणि 1080p 30/60/120 FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकतो

Primary: 48 MP, f/1.7, 25mm (wide), 1/2.0″, 0.8µm, dual pixel PDAF, OIS

Ultra wide: 13 MP, f/2.2, 120˚ (ultrawide), 1/3.1″, 1.12µm

या स्मार्टफोन च्या समोरच्या बाजूला 13 मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. आणि हा सेल्फी कॅमेरा 4K 30 FPS आणि 1080p 30FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो

Front camera: 13 MP, f/2.2, 20mm (ultrawide), 1/3.1″, 1.12µm

Google Pixel 9a connectivity

Google Pixel 9a मध्ये कोण कोणत्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन मिळतात या स्मार्टफोन मध्ये Wi-Fi 6E , Bluetooth 5.3, Wi-Fi calling support, NFC, USB type-C 3.2, Dual SIM support 5G Support अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन या स्मार्टफोन मध्ये मिळतात

Pixel 9a durability

Google Pixel हा स्मार्टफोन दीर्घकाळ वापरासाठी गूगल कंपनीने बनवला आहे . आणि या स्मार्टफोन ला धूळ आणि पाण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी IP68 ची रेटिंग दिलेली आहे
आणि गुगल कंपनी अशी दावा करते की हा स्मार्टफोन 1.5 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिटे राहू शकतो

Google Pixel 9a RAM And storage specifications

या स्मार्टफोन मध्ये UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5X RAM मिळते. आणि हा स्मार्टफोन स्टार्टींग 8GB + 128GB पासून सुरू होतो आणि दुसरा 8GB + 256GB असे दोन स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे

Pixel 9a OS

हा स्मार्टफोन इन बॉक्स Android 15 सह येतो तसेच स्मार्टफोन ला अपडेट केल्यावर Android 16 होईल.Google Pixel UI जो ब्लॉटवेअर फ्री UI आहे. 7 वर्षाचे Android अपडेट मिळतील अशी कंपनी दावा करते

Pixel 9a Pros And Cons

Pros

किमतीच्या मानाने उत्कृष्ट कॅमेरे

उत्कृष्ट बॅटरी आयुष्य

७ वर्षांचे अँड्रॉइड आणि सुरक्षा अपडेट्स

स्वच्छ अँड्रॉइड अनुभव

तेजस्वी 120Hz OLED डिस्प्ले

IP68 पाणी आणि धूळ रोधक क्षमता

Cons

हळू चार्जिंग

केवळ ८ जीबी रॅम

टेलिफोटो कॅमेरा नाही

जाड डिस्प्ले बेझल्स

Tensor G4 ही तिच्या श्रेणीतील सर्वात वेगवान चिप नाही.

डिझाइनमधील बदल कदाचित सर्वांनाच आवडतील असे नाही.

Pixel 9a Price in india

Google Pixel 9a ची किंमत भारतात बघितली तर 8GB + 128GB Storage ची किंमत 35000 हजार रुपये इतकी आहे आणि 8GB + 256GB Storage ची किंमत सुमारे 43000 हजार रुपये इतकी आहे.

Conclusion

Google कंपनीचा हा स्मार्टफोन चांगला तर आहे पण या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे आणि स्पेसिफिकेशन दुसऱ्या मोबाईल पेक्षा कमी आहेत या किंमतीत मार्केट मध्ये बहुतेक मोबाईल स्मार्टफोन चांगले फिचर्स मिळतात. या स्मार्टफोन चा कॅमेरा एक्सलेंट आहे बॅटरी बॅक अप चांगला आहे.

Leave a Comment