Samsung Galaxy A56 Affordable Price in Mid Range Smartphone

तुम्ही पण जर सॅमसंग चे वापरकर्ते असाल आणि मिड रेंज मध्ये डिसेंट परफॉर्मन्स केंद्रित स्मार्टफोन शोधत असाल तर हा स्मार्टफोन खास तुमच्यासाठी samsung Galexy A56 हा स्मार्टफोन 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंट ₹41,999 ला उपलब्ध आहे 6.7इंच सुपर अमोलेड फुल एच डी + डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो

या पोस्टच्या मध्ये Samsung Galaxy A56 चे सगळे स्पेसिफिकेशन डिटेल मध्ये सांगणार आहे त्याच्याआधी एक छोटासा डिक्लेमर कारण हे सगळे स्पेसिफिकेशन मी लिक्स आणि रिपोर्ट वरून घेतले आहेत.

Mobile Features

Device name: Samsung Galaxy A56

Display: 6.7 inches Super AMOLED FHD+, HDR 10+ 120Hz Refresh rate Display

Processor: Exynos 1580 (4 nm) Processor with Xclipse 540 GPU

Battery: 5000mAh Battery And 45W fast charging

Front Camera: Triple Camera Set Up 50MP ( OIS ) Primary Camera + 12MP ( ultrawide Camera ) 5MP ( macro ) Camera

Rear Camera: 12MP with f/2.2 Apercher wide Camera

RAM: Ram from 6GB to 12GB

Storage: Storage ranging from 128GB to 256GB

OS: Android 15 or One UI 8.5 And 6 major Android upgrades

Connectivity: Bluetooth 5.3 , Wi-Fi 6 , NFC , USB type-C 2.0 , Wi-Fi calling , 5G Standby , Dual SIM support , 5G Support

A56 Display Specifications

Samsung Galaxy A56 मध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो 6.7 inches Super AMOLED,HDR 10+ डिस्प्ले आहे. 1200 निट्स HBM आणि 1900 निट्स पीक ब्राईटनेस मिळते.आणि या डिस्प्ले चा ( 87.7% ) स्क्रीन टू बॉडी रेटिओ आहे. तसेच डिस्प्ले ला Mohs level 5 आणि गोरिला ग्लास विक्टस ची प्रोटेक्शन मिळते.1080 x 2340 पिक्सेल इतकी मोबाईल स्क्रीन रिसोल्युशन आहे

Samsung Galaxy A56 Processor

Samsung Galaxy A56 मध्ये Exynos 1580 चा ( 4nm ) प्रोसेसर आहे आणि हा प्रोसेसर पॉवर एफिसियंट देखील आहे. त्याच्यामुळे मोबाईलचा बॅटरी बॅक अप चांगला बघायला मिळतो. आणि हा स्मार्टफोन मिड रेंज फ्लॉग्शिप स्मार्टफोन ठरेल कारण सॅमसंग प्रेमी साठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचा GPU Xclipse 540आहे जो मिड रेंज फोनसाठी चांगला गेमिंग अनुभव देतो

Battery specification

या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh ची आहे आणि स्मार्टफोन ला फास्ट चार्ज करण्यासाठी कंपनीने 45W ची वायर्ड चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. आणि तसेच या स्मार्टफोनला 65% चार्ज व्हायला फक्त 30 मिनिटे लागतात आणि 100%चार्ज होण्यासाठी 68 मिनिट लागतात.आणि हो जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर एक सूचना या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळत नाही तो तुम्हाला स्वतंत्र खरेदी करावा लागतो. याच्या बॅटरी बॅक अप ची गोष्ट केली तर हा स्मार्टफोन हलक्या वापरात तुम्हाला 1.5 ते 2 दिवस बॅटरी बॅक अप देऊ शकतो.

Samsung Galaxy A56 Camera Set Up

Samsung Galaxy A56 मध्ये तीन कॅमेरा सेटअप मिळतो ज्याच्यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सेल चा OIS कॅमेरा आहे. 12 मेगापिक्सेल चा अल्टा वाइड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा मिळतो.अशा तीन कॅमेरा सेटअप Samsung Galaxy A56 मध्ये देण्यात आला आहे

50 MP, f/1.8, (wide), 1/1.56″, 1.0µm, PDAF, OIS

12 MP, f/2.2, 123˚ (ultrawide), 1/3.06″, 1.12µm

5 MP, f/2.4, (macro)

आणि तसेच या स्मार्टफोन मध्ये 12 मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा आहे जो f/2.2 अपर्चरचा आहे

12 MP, f/2.2, (wide)

सॅमसंग गॅलेक्सी A56 च्या रिअर कॅमेऱ्यामधून 4k 30FPS आणि 1080p 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि तसेच याचा फ्रंट कॅमेरा पण 4k 30 FPS आणि 1080p 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करतो

Samsung Galaxy A56

Galexy A56 Connectivity

या स्मार्टफोन ची कनेक्टिव्हिटी बघितली तर याच्यात 5G Network support, Dual SIM support, Wi-Fi 6 , NFC, USB type-C 2.0, 5G Standby, Bluetooth 5.3 आणि wi-fi calling असे कनेक्टिव्हिटी फिचर्स samsung Galaxy A56 मध्ये मिळत आहेत

Samsung Durability

सॅमसंग गॅलेक्सी A56 च्या टिकाऊपणा बद्दल सांगायचे तर हा स्मार्टफोन अल्युमिनियम फ्रेम सह येतो. फ्रंट ग्लास मध्ये गोरिला ग्लास विक्टस+ आणि ग्लास बॅक आहे आणि कंपनीने या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP67 ची सर्टिफिकेशन दिलेली आहे जी डस्ट आणि वॉटर रजिस्टंट आहे कंपनी अशी बोलते की हा स्मार्टफोन 1 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिटे राहू शकतो

Galexy A56 RAM And storage

हा स्मार्टफोन 6GB RAM पासून ते 12GB RAM पर्यंत पर्याय आहेत आणि स्टोरेज 128GB ते 256GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन आहेत. LPDDR5 RAM आणि UFS 3.1 चा फास्ट स्टोरेज आहे

Samsung Galaxy A56 OS And softwear

Samsung Galaxy A56 मध्ये Android 15 आणि One UI 8.5 सॉफ्टवेअर आहे 6 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 7 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतील अशी कंपनी दावा करते

Samsung Galaxy A56 Pros And Cons

फायदे 

उत्तम डिस्प्ले: 6.7 इंच Super AMOLED आणि 120Hz, vivid colors, bright ( बाहेरचे स्पष्ट आणि चांगले दिसते )

बॅटरी बॅकअप: 5000mAh सामान्य वापरात 1.5 ते 2 दिवस चालते 7 तासाचा स्क्रीन ऑन टाईम (SOT)

चार्जिंग: 45W फास्ट चार्जिंग ( 0-65% 30 मिनिटामधे )

सॉफ्टवेअर सपोर्ट: 6 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट आणि 7 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतात

व्हॅल्यू फॉर मनी: मिड-रेंजमध्ये चांगला परफॉर्मन्समिळतो, डिस्प्ले आणि अपडेट्ससाठी उत्तम आहे

तोटे 

परफॉर्मन्स: Exynos 1580 हेवी गेमिंग किंवा पॉवर यूजर्ससाठी कमकुवत आहे (मिड रेंजमध्ये ठीक,पण टॉप कॉम्पिटिटर्सपेक्षा कमी आहे ).

कॅमेरा: लॉ लाइट मध्ये सरासरी मॅक्रो लेन्स जास्त उपयुक्त नाही, टेलिफोटो नाही (डिजिटल झूम).

स्टोरेज: microSD सपोर्ट मिळत नाही.

चार्जर: बॉक्समध्ये मिळत नाही (आपल्या स्वतंत्र घ्यावा लागतो).

वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळत नाही.

Galexy A56 Price in india

Samsung Galaxy A56 टॉप व्हेरियंट ची किंमत भारतात सुमारे 49,999 इतकी आहे बेस व्हेरियंट ची किंमत 8GB + 128GB 38,999 आणि 8GB + 256GB 46,999 तसेच 12GB + 256 GB स्टोरेज 49,999 इतकी आहे. ही किंमत बँक ऑफर आणि डिस्काउंट आणि ऑफर मध्ये कमी होऊ शकते

Conclusion

Samsung Galaxy A56 हा स्मार्टफोन मिड रेंज स्मार्टफोन सॅमसंग प्रेमी वापरकर्त्यांना उपयुक्त ठरेल कारण मिड रेंज फ्लॉग्शिप परफॉर्मन्स मिळते super AMOLED FHD+ Display आणि 120Hz रिफ्रेश रेट सह हा स्मार्टफोन तुमचे बेसिक requirement पूर्ण करू शकतो. तरी पण तुम्ही जर हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर याचा 8GB Ani 256GB storage व्हेरिएंट माझ्या मते तरी तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी असू शकतो. हा फक्त माझा ओपिनियन आहे बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे.

शेवटी तुमचा वापर काय आहे आणि किती बजेट आहे आणि ईतर बँड्स ( realme, moto, Redmi, Nothing. इत्यादी) सोबत तुलना करून मगच तुम्ही निर्णय घ्या. हे माझे मत आहे

Leave a Comment