जर तुम्ही Xiaomi 17T स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर त्याच्या डिस्प्ले बद्दल माहिती असणे तुमच्यासाठी गरजेचे आहे Xiaomi 17T स्मार्टफोन मध्ये खरच चांगली डिस्प्ले मिळते का हेच आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
Refresh Rate for Xiaomi 17T is And Xiaomi 17T Pro
Xiaomi 17T स्मार्टफोन मध्ये 120Hz ची डिस्प्ले आहे आणि Xiaomi 17T Pro मध्ये 144Hz ची डिस्प्ले आहे. Xiaomi 17T स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे याचा अर्थ असा होतो की स्क्रीन एका सेकंदात 120 वेळा अपडेट होते आणि याच कारणामुळे स्क्रोलिंग गेमिंग आणि ऍनिमेशन आपल्याला स्मूथ दिसतात
Refresh Rate म्हणजे काय?
रिफ्रेश रेट म्हणजे डिस्प्ले एका सेकंदात किती वेळा नवीन इमेज दाखवते चला समजून सांगतो
60Hz रिफ्रेश रेट म्हणजे डिस्प्ले एका सेकंदात 60 वेळ नवीन इमेज दाखवते तसेच जसा मोठा रिफ्रेश रेट चांगला नंबर असेल तेवढ्या सेकंदात डिस्प्ले नवीन इमेज दाखवेल
60Hz = 60 वेळा
90Hz = 90 वेळा
120Hz = 120 वेळा
144Hz = 144 वेळा
120Hz डिस्प्लेपेक्षा 144Hz रिफ्रेश रेट वाली डिस्प्ले 120Hz डिस्प्लेपेक्षा जास्त स्मूथ अनुभव देते.
Xiaomi 17T Display Specifications
Xiaomi 17T स्मार्टफोनचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन खाली दिलेले आहेत
डिस्प्ले आकार: 6.78 इंचेस
डिस्प्लेचा प्रकार: अमोलेड
डिस्प्लेचा रिसोल्युशन: 1220 × 2712 पिक्सेल
रिफ्रेश रेट: 120Hz
पीक ब्राईटनेस: 3500 नीट्स
88.8%स्क्रीन टू बॉडी रेटिओ
HDR 10+ सपोर्ट
हे सगळे स्पेसिफिकेशन डिटेल Xiaomi 17T स्मार्टफोनच्या डिस्प्लेचे आहेत.
Gaming Experience
या मोबाईलचा गेमिंग अनुभव बघितला तर याच्यात डिमेन्सिटी 8500 अल्ट्रा चा प्रोसेसर आणि Mali-G720 MC8 चा GPU देण्यात आला आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट मुळे स्मार्टफोनचा गेमिंग अनुभव चांगला बघायला मिळतो आणि प्रोसेसर चांगला आहे त्याच्यामुळे BGMI , Call of Duty , Free Fire सारखे गेम स्मूथ सुरळीत हॅण्डल करतो
.
120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेचे फायदे
स्मूथ स्क्रोलिंग
चांगला गेमिंग अनुभव
जलद टच रिस्पॉन्स
प्रीमियम डिस्प्ले अनुभव
Is 144Hz Better Than 120Hz?
साध्या वापरामध्ये 120Hz आणि 144Hz रिफ्रेश रेट मध्ये कमी फरक जाणवतो पण जर गेमिंग करत असाल तर 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले 120Hz डिस्प्लेपेक्षा जास्त स्मूथ वाटते साध्या वापरात फारसा फरक जाणवत नाही पण गेमिंग वापरकर्त्यांना फरक जाणवतो
Should You Buy Xiaomi 17T for Display?
जर का तुम्हाला एक 120Hz ची मोठी अमोलेड डिस्प्ले पाहिजे असेल आणि चांगली ब्राईटनेस पाहिजे असेल तर Xiaomi 17T स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो
Conclusion
Xiaomi 17T स्मार्टफोन गेमिंग सोशल मीडिया आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चांगला अनुभव देतो. प्रीमियम डिस्प्ले शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोन ची डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ची आहे डिस्प्ले मध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7i ची प्रोटेक्शन मिळते
तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मध्ये काही व्हॅल्यू मिळाली असेल तर तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका.