Vivo कंपनीने ZEISS च्या partnership सोबत त्याचा कॅमेरा स्मार्टफोन लाँच केला आहे या स्मार्टफोन मध्ये 8eliteGen 5 Processor आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत 100W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे
तर मी आज या स्मार्टफोन विषयी Vivo X300 Ultra चे specifications camera features ,battery , telephoto extended किट आणि या स्मार्टफोन चा Performance याच्याविषयी डिटेल माहिती मी सांगणार आहे
Quick Disclaimer: या पोस्टमध्ये स्मार्टफोन विषयी दिलेले specifications मी तुम्हाला सांगत आहे ते leaks आणि reports वर आधारित आहेत Official launch नंतर कंपनीकडून features किंवा specifications मध्ये बदल केले जाऊ शकतात.
Vivo X300 Ultra: प्रमुख वैशिष्ट्ये
| Feature | Details |
|---|---|
| Mobile Name | Vivo X300 Ultra |
| Display | 6.82 inch 2K LTPO AMOLED Display |
| Battery |
6600mAh Battery 100W Fast Charger |
| Processor |
Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm Powerful Processor) |
| Rear Camera |
200MP Main Camera + 200MP Periscope Telephoto with 3.7x Optical Zoom + 50MP Ultra Wide Camera |
| Front Camera |
50MP Camera f/2.5 24mm Wide Front Camera |
| RAM | Up to 16GB LPDDR5X RAM |
| Storage | Up to 512GB with UFS 4.1 ROM |
| OS | Android 16 with OriginOS 6 |
| Connectivity |
19 5G Bands, NFC, Bluetooth 6.0, Wi-Fi 7, Wi-Fi Calling, Dual 4G VoLTE, USB Type-C 3.2 |
X300 Ultra battery performance
Vivo X300 Ultra ची बॅटरी Vivo X300 Pro च्या बॅटरीच्या comparison मध्ये वाढवण्यात आली आहे बघितले तर Vivo X300 Pro मध्ये 6510 mAh ची बॅटरी दिली होती पण Vivo ने त्याच्या लेटेस्ट स्मार्टफोन मध्ये Vivo X300 Ultra ची बॅटरी थोडी वाढली आहे याच्याच Vivo ने 6600mAh ची मोठी बॅटरी दिली असून 100W ची फास्ट चार्जिंग आणि 40W wireless सपोर्ट पण दिला आहे
Vivo X300 Ultra ची बॅटरी एका चार्ज मध्ये 22 तासापर्यंत चालू शकते आणि हेवी गेमिंग करत असाल तर याची बॅटरी 6-7 तासापर्यंत चालू शकते हा स्मार्टफोन 0to 50% 19-22min मध्ये चार्ज होतो आणि 0to 100% 46min मध्ये फुल चार्ज होतो
याची 40W ची wireless chaging 0to50% चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेतो कारण 6600mAh च्या बॅटरी मुळे हा स्मार्टफोन 40- 46 min घेतो 50% चार्ज व्हायला.
तसेच हा स्मार्टफोन Reverse wired आणि Reverse wireless chaging पण सपोर्ट करतो.
Powerfull chipset Qualcomm Snapdragon 8 eliteGen 5
Vivo ने तर कमालच केली हा स्मार्टफोन तर कॅमेरा आणि परफॉर्मन्स चा कॉम्बिनेशन टार्गेट म्हणून बनवला आहे Vivo ने या स्मार्टफोन मध्ये लेटेस्ट चीप सेट Snapdragon 8 eliteGen 5 चा powerfull प्रोसेसर दिला आहे हा प्रोसेसर मल्टी टास्किंग आणि हेवी गेमिंग हॅण्डल करू शकतो कारण याचा GPU Adreno 840 असून या स्मार्टफोन चा क्लॉक स्पीड 4.6 GHz पर्यंत पोचतो
Connectivity & durability
या स्मार्टफोन चे कनेक्टिव्हिटी पर्याय बघितले तर याच्यात 5G चे 19 बँड आहेत wi-fi calling , NFC Dual 4G VoLTE, Wi-Fi 7,Bluetooth 6.0, USB Type-C 3.2 आणि OTG अश्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहेत
तसेच या स्मार्टफोन ला पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी Vivo ने याच्यात IP68 आणि IP69 ची रेटिंग दिली आहे जी हया स्मार्टफोन ला डस्ट आणि वॉटर रजिस्टंट बनवते कंपनी दावा करते की हा स्मार्टफोन 1.5 meter पाण्यामध्ये 30 मिनिटे राहू शकतो
DSLR camera setup
हा स्मार्टफोन Vivo ने खास करून कॅमेरा यूजर साठी टार्गेट केलेला आहे म्हणून ह्या स्मार्टफोन मध्ये बरेच कॅमेरा फिचर्स दिलेले आहेत आणि ह्या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल सेट अप कॅमेरे आहेत
या स्मार्टफोन चा Main कॅमेरा 200 मेगापिक्सेल चा आहे आणि याचा सेन्सर Sony LYT- 901 असून याला स्टाईल फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी साठी डिझाईन केला आहे हा सेन्सर natural आणि डेप्थ क्लॅरिटी ऑफर करतो
ह्या स्मार्टफोन चा दुसरा कॅमेरा पण 200 मेगापिक्सेल चा आहे आणि हा सेन्सर f/2.7, 85mm चा (periscope telephoto) लेन्स आहे जो 3.7x optical zoom आणि High level zoom वर sharp short deliver करतो
आणि या स्मार्टफोन तिसरा कॅमेरा 50मेगापिक्सेल आहे आणि हा f/2.0 14mm Ultrawide कॅमेरा सेन्सर आहे याचा सेन्सर दुसऱ्या स्मार्टफोन पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे कमी प्रकाशातही चांगले कॅमेऱ्यासारखे फोटो येतात
Vivo X300 Ultra या स्मार्टफोनच्या व्हिडिओ रेकॉडिंग बद्दल बघितले तर हा स्मार्टफोन 8K 30 fps आणि 4K 120 fps पर्यंत रेकॉर्ड करू शकतो आणि 1080P 30/60/120/240fps पर्यंत रेकॉर्ड करू शकता
X300 Ultra चा सेल्फी कॅमेरा 50 मेगापिक्सेल f/2.5 24mm (wide) आहे
हा सेल्फी कॅमेरा 4K 30/60 FPS आणि 1080p 30/60 FPS रेकॉर्ड करू शकतो
Telephoto extended kit
स्मार्टफोन सोबत telephoto extended किट येत नाही तो तुम्हाला वेगळा विकत घ्यायला लागतो आणि त्याची किंमत अंदाजे 30,000 इतकी असू शकते telephoto extended किट विषयी थोडी माहिती जाणून घेऊ
Telephoto extended किट मध्ये (Gen2) 200mm आणि Gen 2 Ultra 400mm असे दोन telephoto extended किट Vivo देतो
पहिला 200mm Compact, everyday super-zoom साठी उपयुक्त ठरतो याचा वजन 153g इतके आहे आणि 400mm powerful, wildlife/sports साठी उपयुक्त ठरतो याचे वजन 248g इतके आहे
Telephoto extended किट मध्ये काय काय मिळते
ZEISSTelephoto extender किट मध्ये 200mm आणि 400mm चे दोन लेन्स मिळतात ( शटर बटण + extra battery मिळते professional इमॅजिन grip आणि special प्रोटेक्ट करण्यासाठी एक case+माउंट rings तसेच tripod वर लावण्यासाठी ट्रायपॉड collar आणि lence caps, अशा प्रकारच्या सामग्री मिळतात
144Hz And 2K LTPO AMOLED Display
Vivo X300 Ultra चा डिस्प्ले मोठा आहे जो 6.82 inch 2K LTPO AMOLED Display आहे आणि याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे 90.3%screen to body retio आहे आणि हा डिस्प्ले 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट करतो तसेच 5000 nits peak Brightness आणि 1800 nits HBM आणि Ultra HDR imaige support आहे आणि हा डिस्प्ले Armor Glass, Mohd level 4 च्या प्रोटेक्शन सोबत येतो .
UFS 4.1 Fast storage
भारतात Vivo X300 Ultra चे स्टोरेज ऑप्शन फक्त एकच उपलब्ध आहे 16GB LPDDR5X RAM आणि 512GB ROM UFS 4.1 सोबत
या स्मार्टफोन ची किंमत Amezon साईट वर 1,59,999 इतकी किंमत आहे आणि ही किंमत फक्त मोबाईल ची आहे त्याच्यासोबत telephoto extended किट घेतला तर या स्मार्टफोन ची किंमत 2 लाखापर्यंत पोचते
Conclusion
आजच्या या स्मार्टफोन रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला या स्मार्टफोन चे specifications आणि तसे त्याच्यासोबत येणारा telephoto extended किट किंमत आणि या मोबाईलचे काही की फिचर्स जसे 144Hz रिफ्रेश रेट 6600 mAh बॅटरी असे फिचर्स मी या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितले आहे
हा ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर खाली तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका कारण तुमच्या एका कॉमेंट मुळे आम्हला असेच ब्लॉग पोस्ट लिहण्यासाठी मोटीवेशन मिळते