One plus Nord 6: One plus ने आपला नवीन स्मार्टफोन One plus Nord 6 5G लॉन्च केला आहे त्याचे धमाकेदार फिचर्स आणि किंमतीने ह्या स्मार्टफोनने मार्केटमध्ये मोठे यश मिळवले आहे याची मोठी बॅटरी 9000mAh आणि 165Hz डिस्प्ले UFS 4.1 स्टोरेज सह मोबाईल गेमर्ससाठी एक परफॉर्मन्स केंद्रित स्मार्टफोन म्हणून सादर केलेला आहे.
मोबाईल ची वैशिष्ट्ये
OnePlus Nord 6 5G: प्रमुख वैशिष्ट्ये
| वैशिष्ट्ये | तपशील |
|---|---|
| मोबाईलचे नाव | OnePlus Nord 6 5G |
| डिस्प्ले |
6.78 inch AMOLED Display, 165Hz Refresh Rate, 1.5K Resolution |
| प्रोसेसर |
Snapdragon 8s Gen 4 (Powerful 5G Chipset) |
| बॅटरी |
9000mAh Battery 80W Fast Charging |
| मागील कॅमेरा |
50MP Primary Camera 8MP Ultra Wide |
| समोरील कॅमेरा | 32MP Front Camera |
| रॅम | Up to 12GB RAM |
| स्टोरेज | Up to 256GB Storage |
| OS | Android 16 with OxygenOS 16 |
| कनेक्टिव्हिटी |
5G, Wi-Fi, Bluetooth, USB Type-C 2.0 |
बॅटरी
One plus Nord 6 मध्ये 9000mAh ची बॅटरी दिली आहे एका चार्ज मध्ये 22 ते 23 तासापर्यंत चालते जे लोक गेम्स आणि मल्टी टास्किंग करतात त्या युजर्स ला हा मोबाईल फोन उपयुक्त ठरेल तसेच या मोबाईल ला चार्ज करण्यासाठी कंपनीने 80W चा सुपर फास्ट चार्जर दिलेला आहे त्याच्यामुळे हा मोबाईल 50 min मध्ये फुल चार्ज होतो
प्रोसेसर
One plus Nord 6 मध्ये one plus ने snapdragone 8s Gen 4 चा प्रोसेसर दिलेला आहे जो 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित आहे आणि या फोनचा GPU Adreno 825 आहे आणि हा प्रोसेसर 3.21 GHz क्लॉक स्पीड पर्यंत पोचतो त्याच्यामुळे मल्टी टास्किंग आणि गेमिंग स्मूथ सुरळीत पणे पार पडते
कनेक्टिव्हिटी
One plus Nord 6 ची कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितली तर ह्या स्मार्टफोन मध्ये Wi-fi 7, Bluetooth 6.0, NFC, 11 5G बॅन्ड आणि wi-fi calling चा सपोर्ट पण मिळतो.
टिकाऊपणा
One plus Nord 6 ड्युरेबिलीटी च्या बाबतीत पण चांगला आणि ह्या स्मार्टफोन ला धूळ आणि पाण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी कंपनीने IP68 आणि IP69K चा सपोर्ट दिलेला आहे
कॅमेरा
या स्मार्टफोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेट अप कंपनीने दिलेला असून याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50MP चा आहे आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आहे आणि समोरच्या बाजूला 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे जो व्हिडिओ कॉल्स आणि सोशल मीडिया कंटेंटसाठी उपयुक्त आहे
डिस्प्ले
One plus Nord 6 मध्ये 6.78 inch 1.5K AMOLED सह या स्मार्टफोन चा रिफ्रेश रेट 165Hz आहे त्यांच्यामुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सेगमेंट मधील सर्वात फास्ट डिस्प्ले पैकी एक बनतो आणि या स्मार्टफोन ची स्क्रीन 3600 nits पीक ब्राईटनेस आणि 3840Hz PWM डिमिंगला सपोर्ट करते तसेच या स्मार्टफोन मध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट असल्यामुळे स्मार्टफोन चा प्रीमियमनेस अधिक वाढतो
स्टोरेज
One plus Nord 6 मध्ये दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये 8GB ते 12GB सह LPDDR5X RAM आणि UFS 4.1 सह 256 GB ROM स्टोरेज उपलब्ध आहेत
किंमत
सध्याची किंमत Amezon आणि Flipkart वर
8 GB RAM +256 GB Storage → 38,999
12 GB RAM + 256 GB Storage →41,999
किंमत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी असेल
निष्कर्ष
आजच्या या पहिल्या मोबाईल टेक ब्लॉग पोस्ट मध्ये मी तुम्हाला one plus Nord 6 5G मोबाईल चे स्पेसिफिकेशन सांगितले आहे याची किंमत स्टोरेज कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत असे सगळे पॉइंट मी तुम्हाला पोस्टमध्ये डिटेल सांगितले.
तर आता चला मग पुढच्या पोस्टमध्ये भेटूया आणि हो हा पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका…
2 thoughts on “One Plus Nord 6 ने आपला धमाकेदार फोन लॉन्च केला 1.5k Amoled display 165Hz refresh rate 3200 nits pick brietnnes”