Xiaomi 17T Price in India: Launch Date, Full Specs, Camera, Battery & Review

Xiaomi 17T हा 2026 मधील mid-range segment मधील शक्तिशाली स्मार्टफोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8500 Ultra प्रोसेसर, 120Hz AMOLED डिस्प्ले, Leica ट्यून्ड कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते.
या पोस्टमध्ये Xiaomi 17T ची अपेक्षित किंमत, लाँच तारीख, पूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि खरेदीसाठी तो किती चांगला पर्याय ठरू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Device name: Xiaomi 17T

Display: 6.59 inche 120Hz 1.5k AMOLED Display

Battery: 6500mAh Battery with 67W fast charger and 22.5W reverse charging

Processor: Mediateck Dimensity 8500 Ultra (4nm) processor

Front camera: 32MP front camera

Rear camera: Triple Camera Set Up 50MP+50+12MP

RAM: 12GB LPDDR5X RAM

Storage: UFS 4.1 256GB And 512GB Storage

OS: Android 16 with HyperOS 3

Connectivity: 5G Support, Wi-Fi 6E, Bluetooth 6.0, NFC , USB type-C 2.0,OTG , eSIM Support

Xiaomi 17T

Xiaomi 17T Battery

Xiaomi 17T सिरीज मध्ये 6500mAh बॅटरी मिळते. आणि ही सिलिकॉन कार्बन बॅटरी असल्यामुळे स्मार्टफोनचा बॅटरी बॅक अप चांगला बघायला मिळतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 67W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. 22.5W रिव्हर्स वायर सपोर्ट दिला आहे. PD 3.0 PPS सपोर्ट, आणि या स्मार्टफोन मध्ये कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिलेला नाही . कंपनी असा दावा करते की या स्मार्टफोन ची बॅटरी 17 तासापर्यंत चालते.

Powerfull 8500 Ultra Processor

Xiaomi 17T मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी 8500 Ultra प्रोसेसर दिलेला आहे जो 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित आहे या स्मार्टफोन चा प्रोसेसर दमदार असल्यामुळे स्मार्टफोन हेवी गेम जसे कॉल ऑफ ड्यूटी बीजीएमआय असे गेम हाय सेटिंग वर स्मूथ प्ले करतो या स्मार्टफोन चा GPU Mali-G720 MC8 असल्यामुळे स्मार्टफोन हेवी गेमिंग स्मूथ सुरळीतपणे हॅण्डल करतो

Xiaomi 17T LEICA Camera modul

Xiaomi 17T स्मार्टफोन च्या रिअर मध्ये तीन कॅमेरा सेटअप मिळतो ज्याच्यामध्ये प्रायमरी सेन्सर f/1.7  अपर्चर सह 50MP मेगापिक्सेल चा आहे जो Light Fusion 800 सेन्सर आहे. 50 मेगापिक्सेल चा f/3.0 अपर्चर सह periscope telephoto कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल चा f/2.2 अपर्चर वाला ultra wide कॅमेरा सेटअप दिला आहे

 कॅमेऱ्यामधून 4k 30/60 आणि 1080p 30/60/120/240/960FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता

स्मार्टफोन मध्ये फ्रंट मध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा f/2.2 अपर्चर वाला कॅमेरा सेटअप दिला आहे 

Xiaomi 17T चा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल चा आहे जो 4k 30 FPS आणि 1080p 30/60 FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो

 

Xiaomi 17T 120Hz AMOLED Display

Xiaomi 17T ची डिस्प्ले 6.59 inche ची आहे 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5k AMOLED डिस्प्ले आहे आणि Resolution 1268 X 2756 pixel आहे ह्या स्मार्टफोन च्या डिस्प्ले मध्ये 68B color मिळतात. तसेच 3500 nits पीक ब्राईटनेस मिळते आणि ही डिस्प्ले 3840Hz PWM डिमिंगला सपोर्ट करते. Dolby vision आणि HDR10+ मिळते. तसेच 88.8% screen to body retio आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i Mohs level 5 ची प्रोटेक्शन डिस्प्ले मध्ये दिली आहे

Xiaomi 17T Connectivity And Durability

Xiaomi 17T स्मार्टफोन च्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितल्या तर याच्यात 5G Network support Dual SIM support Wi-Fi 6E Bluetooth 6.0 NFC USB type-C 2.0 आणि eSIM support सुद्धा मिळतो

हा स्मार्टफोन दिर्घ काळ वापरासाठी बनवला असल्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी IP68 आणि IP69 ची सर्टिफिकेशन दिली आहे जी हया स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करेल.

जरी कंपनीने IP68 आणि IP69 ची रेटिंग सर्टिफिकेश दिली असेल तरी स्मार्टफोनला पाण्यापासून प्रोटेक्ट करा कारण स्मार्टफोन वॉटर डेमेज असल्यामुळे कंपनी स्मार्टफोनची वॉरंट क्लेम करत नाही

RAM And Storage option

या स्मार्टफोन मध्ये 12GB RAM एकच व्हेरिएंट उपलब्ध आहे जो LPDDR5X RAM सह येतो. आणि या स्मार्टफोन मध्ये दोन स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध आहेत ज्याच्यामधे पहिला 256GB स्टोरेज ऑप्शन आणि दुसरा 512GB स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहेत जो UFS 4.1 सह येतो s, pulvinar dapibus leo.

Xiaomi 17T OS

Xiaomi 17T मध्ये इन बॉक्स Android 16 मिळतो Hyper OS 3 मिळतो तसेच 3 वर्षाचे Android upgrades आणि 4 वर्षाचे security upgrades मिळतात

Xiaomi 17T Pros And Cons

Pros:

6500mAh Battery

Dimensity 8500 Ultra Processor

IP68 + IP69 rating

UFS 4.1 storage

Cons:

Wireless charging support नाही

USB 2.0 port

Micro SD card support नाही

Xiaomi 17T Price in india

Xiaomi 17T या स्मार्टफोन ची किंमत भारतात 12GB + 256GB ची किंमत ₹59,999 अंदाजे असेल आणि 12GB + 512GB ₹64,999 इतकी किंमत भारतात अंदाजे असेल 

Conclusion

माझ्या मते Xiaomi 17T performance, display, camera आणि battery life साठी चांगला mid-range पर्याय ठरू शकतो. IP68 + IP69 rating आणि Leica camera यामुळे प्रीमियम फील मिळते. जर तुम्हाला powerful processor आणि long battery life हवे असेल तर हा फोन विचारात घ्या.

4 thoughts on “Xiaomi 17T Price in India: Launch Date, Full Specs, Camera, Battery & Review”

Leave a Comment