Motorola Edge 70 Pro+ Officially Launch in 4 June 2026

येत्या जून महिन्यात मोटरोला कंपनी नवीन स्मार्टफोन मोटरोला एज 70 प्रो मॉडेल लाँच करणार आहे तर त्या मोबाईल स्मार्टफोनची माहिती मी या ब्लॉग पोस्ट मध्ये डिटेल स्पेसिफिकेशन सांगणार आहे

डिस्क्लेमर: हे जे काही मोबाईल स्मार्टफोनची माहिती मी या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितली आहे ती रिपोर्ट आणि लिक्स वर आधारित आहेत ऑफिसिअल लाँच नंतर कंपनीकडून फिचर्स मध्ये बदल करण्यात येऊ शकतात

Motorola edge 70 pro + Highlights

स्टिरीओ स्पीकर सह Dolby Atmos

प्रीमियम कर्व डिझाईन आणि लाईट वेट फील

IP68 + IP69 protection

5200 nits peak brightness

Motorola edge 70 pro+

edge 70 pro + Mobile Features

मोबाईलचे नाव Motorola edge 70 pro+

डिस्प्ले : 6.8 inch pOLED AMOLED Display+ 144Hz रिफ्रेश रेट

बॅटरी : 6500mAh battery with 90W fast charger and 15W wireless chaging support

प्रोसेसर : MediaTek Dimensity 8500 Extreme ( 4nm ) processor

फ्रंट कॅमेरा : 50MP front camera with Auto focus

बॅक कॅमेरा : triple setup Rear camera 50MP Sony LYT 710 Maine sencor + 50MP ultra-wide + macro + 50MP periscope telephoto lence

रॅम : 12GB LPDDR5X RAM

स्टोरेज : 256GB UFS 4.1 storage

ओएस : Android 16 with Motorola Hello UI And 3years Android upgrades

कनेक्टिव्हिटी : 5G support, Wi-Fi 6E , Bluetooth 5.4, NFC , USB type-C 2.0 OTG Support Dual SIM with Dual 5G support

Edge 70 Pro+ बॅटरी

Motorola edge 70 pro+ 4 June ला भारतात ऑफिसिअली लॉन्च होणार आहे आणि या स्मार्टफोन ची बॅटरी 6500mAh ची असून 90W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे

ज्यामुळे तुम्ही मोबाईल लवकर चार्ज करू शकता आणि ह्या स्मार्टफोन मध्ये 15W ची वायरलेस चार्जिंग आणि 10W ची रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे

आणि 5W ची रिव्हर्स वायर चार्जिंग पण दिला आहे त्याच्यामुळे गरज पडली तर तुम्ही इतर डिव्हाईस ला पण चार्ज करू शकता

Motorola Edge 70 Pro+ प्रोसेसर

Motrola edge 70 pro + मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम प्रोसेसर दिला आहे जो 4nm टेक्नॉलॉजी वर आधारित आहे याचा CPU 3.4GHz वर क्लॉक आहे

आणि याचा GPU Mali-G720 आहे आणि हा मिड रेंज फ्लॉग्शिप परफॉर्मन्स देतो गेमिंग जसे जेनशिन इम्पॅक्ट आणि बीजीएमआय जसे गेम हाय सेटिंग वर प्ले करू शकतो

डिमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम AI टास्क आणि मल्टी टास्किंग साठी चांगला आहे तसेच हिट मॅनेजेंट पण चांगला आहे या मोबाईलचा

Connectivity and durability option

Motrola edge 70 pro+ च्या कनेक्टिव्हिटी स्पेसिफिकेशन बघितल्या तर या स्मार्टफोन मध्ये Wi-Fi 6E , Bluetooth 5.4, NFC, USB type-C 2.0, Dual 5G सपोर्ट मिळतो ड्युअल सिम सपोर्ट मिळतो अश्या कनेक्टिव्हिटी Motorola edge 70 pro+ मध्ये मिळतात

आणि स्मार्टफोनचा टिकाऊपणा बद्दल माहिती करून घेतली तर ह्या स्मार्टफोन ला धूळ आणि पाण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी IP68 आणि IP69 ची सर्टिफिकेशन दिली आहे

जी डस्ट आणि वॉटर रजिस्टंट आहे पण जरी कंपनीनं धूळ आणि पाण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी IP68 आणि IP69 ची सर्टिफिकेशन दिली असेल

तरी पाण्यापासून संरक्षण करा कारण स्मार्टफोन वॉटर डेमेज असल्यामुळे कंपनी वॉरंट क्लेम करत नाही

Motrola edge 70 pro + camera

Motorola edge 70 pro+ रिअर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्याच्यामध्ये प्रायमरी सेन्सर 50MP Sony ( LYTIA 710 ) सेन्सर 50MP ultra wide + macro कॅमेरा ऑटो फोकस सह आणि 50MP periscope telephoto आहे

जो 3.5x optical zoom आणि 50x सुपर झूम तसेच हायब्रीड डिजिटल झूम motrola edge 70 pro+ मध्ये मिळतो

या स्मार्टफोन चा फ्रंट कॅमेरा 50MP चा आहे आणि हा कॅमेरा ऑटो फोकस करू शकतो आणि याचा फ्रंट कॅमेरा 4K 60FPS पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो

आणि याचा रिअर कॅमेरा अप टू 4K HDR10+ 60FPS आणि 4K 120FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकतो

Display

Motorola edge 70 pro + मध्ये 6.8 इंच चा pOLED AMOLED डिस्प्ले आणि 144Hz चा रिफ्रेश रेट आणि ही डिस्प्ले 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट करते 1800 नीट्स HBM आणि 5200 निट्स पीक ब्राईटनेस मिळते

आणि Motorola ब्रांड क्लेम करतो की 96.80% स्क्रीन टू बॉडी रेटिओ आहे असा ब्रांड क्लेम करत आहे

आणि मोबाईलचे बेझल्स मिनिमल आहेत डिस्प्ले चांगला वाटतो आणि कर्व डिझाईन मुळे लुक प्रीमियम वाटतो

Storage

Motorola edge 70 pro+ ऑफिसिअल लिक्स नुसार या स्मार्टफोन विषयी अशा उल्लेख करण्यात आला आहे की भारतात एकच व्हेरिएंट उपलब्ध असणार आहे 12GB LPDDR5X RAM आणि UFS 4.1 256GB स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध असेल

Conclusion

4 जून ला Motorola edge 70 pro+ भारतात ऑफिसिअली लॉन्च होणार आहे या पोस्ट मध्ये सांगितलेले स्पेक्स रिपोर्ट आणि लिक्स वरून सांगितले आहेत

तसेच सगळे स्पेसिफिकेशन मी डिटेल पोस्टमध्ये सांगितलय हा पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर नक्की कमेंट करा

Leave a Comment